Big Offer : आता तुमचे कार घेण्याचे स्वप्न होणार साकार ! फक्त ५० हजारांमध्ये घरी घेऊन या तुमची आवडीची कार
नवी दिल्ली : स्वतःकडे कार असावी असावे असे प्रत्येकाचे स्वप्न (Dream) असते. मात्र गाड्यांच्या किमती पाहता सर्वसामान्य गाडी घेण्याच्या जास्त विचार करत नाहीत. अशा वेळी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. देशातील वाढती महागाई पाहता कारवरील सर्व नियम धाब्यावर बसवून कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार केला जात आहे. यासाठी सर्वोत्तम पर्याय सेकंड हँड कार (Second … Read more