New Maruti Swift : मारुती वॅगन आर कडून हिसकावला नंबर एकचा ताज; नव्या हॅचबॅकने लावलय सगळ्यांना वेड, किमंत फक्त सात लाख…

New Maruti Swift

New Maruti Swift : बाजारात सर्वाधिक विक्री होण्यासाठी कारमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. आता बाजारात स्वस्त किमतीत चांगल्या फीचर्सच्या अनेक गाड्या आल्या आहेत. यामुळे बजेट सेगमेंटचा बादशाह असलेल्या मारुती वॅगन आरलाही खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. जर आपण मागील महिन्याबद्दल बोललो तर, मारुती स्विफ्टने पुन्हा एकदा नंबर-1 स्थान प्राप्त केले आहे. मारुती सुझुकी वॅगन … Read more