₹2 लाख डाउन पेमेंटनंतर Wagon R ZXI+ AT साठी किती लागेल EMI?, वाचा फायनान्स प्लॅन

Wagon R ZXI+ AT |वॅगन आर ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय हॅचबॅक कार मानली जाते. विशेषतः तिच्या टॉप व्हेरिएंट ZXI+ AT मध्ये आधुनिक फीचर्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यामुळे ती अत्यंत सोयीची ठरते. जर तुम्ही वॅगन आरचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे ₹2 लाख डाउन पेमेंटसाठी आहेत, तर उर्वरित रक्कमेसाठी EMI किती … Read more