Maruti WagonR : मस्तच.. बाईकच्या किमतीत खरेदी करता येतेय मारुती वॅगनआर, जाणून घ्या ऑफर

Maruti WagonR : जर तुम्ही कमी किमतीत कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण तुम्ही आता मारुतीची काही दिवसांपूर्वी लाँच झालेली वॅगनआर कार खरेदी करू शकता. तुम्ही मिळत असणाऱ्या ऑफरमुळे ही कार अवघ्या 48 हजारात खरेदी करू शकता. बाईकच्या किमतीत कर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्याकडे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more