Matter E-Bike : सादर झाली भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाइक, पहा किंमत
Matter E-Bike : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने वापरू लागले आहेत. भारतीय बाजारात सतत इलेक्ट्रिक वाहने लाँच होत असतात. अशातच आता मॅटरने आपली इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे, विशेष म्हणजे ही भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाइक आहे. या बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. संस्थापक आणि ग्रुप सीईओ, मोहल लालभाई … Read more