Maxima Max Pro Hero Smartwatch : किंमत कमी, फीचर्स दमदार ! मॅक्सिमा मॅक्स प्रो हिरो स्मार्टवॉच लॉन्च; पिरियड ट्रॅकर आणि बरेच काही…

Maxima Max Pro Hero Smartwatch : घड्याळ उत्पादक कंपनी मॅक्सिमाने अनेक दिवसांपासून बाजारात अनेक प्रकारची घड्याळे आणून ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच आता मॅक्सिमाने स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत तसेच किंमतही कमी आहे. भारतीय वापरकर्त्यांना नवीन तांत्रिक अनुभव देण्यासाठी, घड्याळ उत्पादक कंपनी मॅक्सिमाने मॅक्स प्रो हिरो नावाचे नवीन … Read more