मे महिन्यात शुक्र बदलेल दिशा, ‘या’ राशींचा सुरू होणार संकटकाळ!
Venus Transit | शुक्र ग्रहाला भारतीय ज्योतिषशास्त्रात “राक्षसांचा गुरु” म्हटले जाते, पण तो जीवनातील सुख, सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रेम यांचा कारकही आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बळकट असतो, त्यांना श्रीमंती, यश, आणि भाग्य लाभते. पण जेव्हा शुक्र दुर्बल किंवा प्रतिकूल स्थानावर असतो, तेव्हा आर्थिक संकट, आरोग्याच्या तक्रारी, आणि तणाव वाढू शकतो. यावर्षी 31 मे 2025 रोजी … Read more