Mazgaon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक अंतर्गत 176 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित; उमेदवारांना नोकरीची संधी

Mazgaon Dock Recruitment 2024

Mazgaon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) हे भारतातील एक प्रमुख शिपयार्ड आहे. तसेच भारतीय नौदल आणि इतर ग्राहकदव्यांसाठी युद्धनौका व उपसागर यान इ.बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी माझगाव डॉक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असते. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “नॉन-एक्झिक्युटिव्ह (non-executive)” या पदांच्या पद भरतीसाठी एकूण 176 रिक्त … Read more