MC Stan Bigg Boss 16 Winner : रॅपर ठरला विजेता! दिग्गजांना धूळ चारत जिंकली ‘बिग बॉस 16’ ट्रॉफी

MC Stan Bigg Boss 16 Winner : पुण्याचा रॅपर अशी ओळख असणारा एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदी 16 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर मराठमोळ्या शिव ठाकरेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ‘बिग बॉस’चा विजेता होताच एमसी स्टॅन खूप मालामाल झाला आहे. त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी तसेच त्याच्यावर इतर बक्षिसांचा वर्षाव करण्यात … Read more