पुण्यातील एमसीई शिक्षण संस्थेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; शिक्षक आणि अकाउंटंट होण्याची आलीय सुवर्ण संधी

MCE Society Pune Offline Application

MCE Society Pune Offline Application : पुण्यातील प्रतिष्ठित अशा एमसीई या शिक्षण संस्थेत शिक्षक आणि अकाउंटंट पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोनी पद्धतीने सादर करायचे आहेत. एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत “शिक्षक, लेखापाल” पदांच्या … Read more