Bike care : तुमची बाइक दीर्घकाळ चांगली राहावी यासाठी काय करावे? या टिप्स तुमच्या फायद्याच्या आहेत; वाचा
Bike care : बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाईक घेऊन रस्त्यावर उतरतात. अनेकवेळा असे आढळून आले आहे की तुमची बाइक प्रवासादरम्यान अचानक बंद पडते, आणि तुमची डोकेदुखी वाढते. त्यामुळे एखादा छोटासा दोष स्वतः कसा दुरुस्त करता येईल किंवा मेकॅनिकच्या (mechanics) सहाय्याने सुद्धा दुरुस्त करता येईल. पण तुम्हाला माहीत आहे का की … Read more