Redmi Smartphone : मस्तच! Redmi लॉन्च करणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह परवडणारा स्मार्टफोन, फीचर्स पहा

Redmi Smartphone : अलीकडेच कंपनीने भारतात Redmi 10A स्पोर्ट लॉन्च (Launch) केला आहे आणि आता, असा अंदाज वर्तवला जात आहे की Xiaomi देशात आणखी एक Redmi ब्रांडेड स्मार्टफोन लॉन्च करू शकते. Xiaomi इंडिया साइटवर सूचीबद्ध Redmi 10 2022 हँडसेट एका विश्वासार्ह टिपस्टरने पाहिला आहे. तथापि, लिस्टमध्ये या मॉडेलचे कोणतेही स्पेसिफिकेशन दिलेले नाही. चीनी टेक कंपनीने … Read more