Redmi 11 Prime : रेडमीचा ‘हा’ तगडा स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी सज्ज; जाणून घ्या फीचर्स, किंमत
Redmi 11 Prime : Redmi ने 6 सप्टेंबर 2022 रोजी Redmi 11 Prime लाँच (Launch) केल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय या उपकरणासाठी अॅमेझॉन मायक्रोसाइटही (Amazon microsite) जाहीर करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G99 SoC सह लॉन्च केला जाईल. यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (Rear camera setup) आणि 5,000mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनची … Read more