Meen Sankranti 2024 : आजच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; जीवनातील सर्व अडचणी होतील दूर…
Meen Sankranti 2024 : गुरुवार, म्हणजेच आज 14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. आजचा हा दिवस मीन संक्रांती म्हणून ओळखला जातो. सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा सूर्य गुरूच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. गुरुवारपासून खरमास सुरू झाल्याने महिनाभर शुभ कार्यांवर बंदी येणार आहे. मीन … Read more