Gold Price Update : सोने १० हजार रुपयांनी घसरले, जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Update : अक्षय्य तृतीयेच्या (Akshayya Tritiya) मुहूर्तावर सोने व चांदी (Gold – Silver) खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, तसेच आज सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण (Falling) झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना (customers) लॉटरी (Lottery) लागली असून खरेदीसाठी आनंदी (Happy) वातावरण पहायला मिळणार आहे. भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति किलो १०,८०० रुपयांनी घसरला … Read more