Highest Range EV: ह्या आहे टॉप 5 लक्झरी इलेक्ट्रिक कार्स ज्या एका चार्जमध्ये देतात सर्वात जास्त रेंज ; पहा संपूर्ण लिस्ट
Highest Range EV: देशात इलेक्ट्रिक कारचा (electric cars) कल सातत्याने वाढत आहे. मध्यमवर्गाबरोबरच उच्च वर्गही या गाड्यांकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे लक्झरी कार कंपन्यासुद्धा (luxury car companies) इलेक्ट्रिक कारमध्ये सातत्याने सुधारणा करत आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच पाच लक्झरी इलेक्ट्रिक कारची माहिती देत आहोत ज्या एका चार्जमध्ये सर्वाधिक रेंज देतात. BMW i4 जर्मन लक्झरी … Read more