Weather Update : येत्या 24 तासांत कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या तुमच्या शहराचे अपडेट्स

Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यात (State) अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy rain) थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने येत्या 24 तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा (Warning) दिला आहे. हवामान तज्ज्ञांचे (Meteorologists) म्हणणे आहे की, 19 ऑगस्टपासून मान्सून ट्रफचे (Monsoon trough) पश्चिमेकडील टोक सामान्यहून उत्तरेकडे … Read more

IMD Alert : हवामान बदलणार ! केरळमध्ये २६ मे पासून मान्सून दाखल, १२ राज्यांमध्ये १९ मे पर्यंत पावसाचा इशारा

नवी दिल्ली : IMD अलर्टने (IMD Alert) यंदा मान्सूनबाबत (Monsoon) मोठी बातमी दिली आहे, १६ मे पर्यंत मान्सून अंदमान (Andaman) आणि निकोबारमध्ये (Nicobar) पोहोचल्यानंतर, १७ मे रोजी मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. याशिवाय २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होईल. केरळमध्ये मान्सूनच्या प्रवेशामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान (Weather) बदलाची स्थिती एकाच वेळी पाहायला मिळणार आहे. … Read more