Metro Recruitment 2023 : तरुणांना मोठी संधी ! महाराष्ट्र मेट्रोमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु, पगार दरमहा 2 लाख रुपये; लगेच करा अर्ज
Metro Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मेट्रोमध्ये चांगली संधी आलेली आहे. कारण मेट्रो चालवणाऱ्या कंपनीमध्ये, तुम्ही परीक्षेशिवाय नोकरी मिळवू शकता फक्त मुलाखतीद्वारे आणि दरमहा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवू शकता. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL ने व्यवस्थापक, उप अभियंता यासह विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे … Read more