अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…
Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान या अक्षय तृतीयेच्या सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईकरांना एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. जवळपास अडीच वर्षांनी मुंबईकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार … Read more