Ajab Gajab News : याठिकाणी लोक कीटकांच्या अंड्याला देवांचे अन्न मानतात, काय आहे ही विचित्र श्रद्धा? जाणून घ्या

Ajab Gajab News : जगात वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. जगातील लोकांच्या आहारात (Diet) खूप फरक आहे. एका देशात लोकांना जे खायला आवडत नाही, तर दुसऱ्या देशात लोकांना ते खायला खूप आवडते. अनेक देशांमध्ये लोकांचे जेवण खूप विचित्र (strange) झाले असते, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, … Read more