MG Air EV Electric Car : 300 KM च्या जबरदस्त रेंजसह कहर करेल ‘ही’ कार, जाणून घ्या फीचर्स

MG Air EV Electric Car : भारतात इंधनाच्या किमती वाढल्यापासून इलेक्ट्रिक कारची क्रेझ तयार झाली आहे. भारतीय बाजारात लवकरच MG Air EV ही कार लाँच होणार आहे. ही कार लाँच झाल्यानंतर कहर करेल यात काही शंकाच नाही. जाणून घेऊयात या कारची लाँच तारीख आणि फीचर्स. भारतीय मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ केवळ इंडोनेशियामध्ये सध्या ही इलेक्ट्रिक कार … Read more