भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV Blackstorm Edition आता मिळणार फक्त 7…..
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, बाजारातील अनेक ईव्ही गाड्या महाग असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांची खरेदी कठीण होते. याच पार्श्वभूमीवर, एमजी मोटरने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV च्या Blackstorm आवृत्तीची घोषणा केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक आणि कार्यक्षम ठरते. … Read more