Upcoming Electric Cars : इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येत आहे MGची ‘ही’ कार; फीचर्स असतील खूपच खास!
Upcoming Cars : एमजी मोटर्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एमजी हेक्टर ही एसयूव्ही श्रेणीतील कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. MG मोटरने गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 4,532 कार विकल्या. तर एमजी मोटरने या वर्षात आतापर्यंत कोणतेही नवीन उत्पादन लाँच केलेले नाही. दरम्यान, आता कंपनी 2024 साली भारतीय बाजारात 2 नवीन कार … Read more