MG Gloster Blackstorm : जबरदस्त! 30 सेफ्टी फीचर्स अन् शानदार मायलेजसह फॉर्च्युनरला टक्कर देणार MG ची ‘ही’ नवीन कार, किंमत असणार फक्त..
MG Gloster Blackstorm : एमजी मोटर्सच्या सर्व कार्सने ग्राहकांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता कंपनी सतत शानदार कार लाँच करत असते. अशातच आता कंपनी आपली नवीन Gloster Blackstorm कार लाँच करणार आहे. जी टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देताना दिसणार आहे. यात तुम्हाला 30 सेफ्टी फीचर्स, 7 ड्रायव्हिंग मोडसह शानदार मायलेज … Read more