MG Hector 2022 Facelift : नवीन एमजी हेक्टरमध्ये ग्राहकांना मिळणार ‘इतकी’ मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन !
2022 MG Hector Facelift: MG Motor India ने आपल्या आगामी 2022 Hector Facelift SUV चा टीझर देशात रिलीज केला आहे. 2022 MG Hector ला मिड-लाइफ फेसलिफ्ट अपडेट मिळेल आणि भारतातील सर्वात मोठी 14-इंचाची HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम (14-inch HD portrait infotainment system) मिळेल. ही भारतातील पहिली ब्रँडनुसार, नेक्स्ट-जेन हेक्टरच्या इंटीरियरची संकल्पना ‘सिम्फनी ऑफ लक्झरी’ (symphony of … Read more