MG Hector New Model : लॉन्च होण्यापूर्वीच MG Hector ची ही धमाकेदार कार लीक, SUV कारला देणार टक्कर…
MG Hector New Model : भारतीय बाजारात MG Hector च्या गाड्यांनी धुमाकूळ घातला आहे. MG Hector च्या गाड्यांना अधिक लोकप्रियता मिळत आहे. तसेच कंपनीकडून अनेक नवनवीन मॉडेल भारतात लॉन्च केली जात आहेत. मात्र एक गाडी लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराच्या एसयूव्हीलाही खूप मागणी आहे. टाटा ते महिंद्रा, ह्युंदाई आणि एमजी मोटर्स … Read more