Hyundai Alcazar : स्वस्तात मस्त 7 सीटर कार लाँच, जाणून घ्या फीचर्स !

Hyundai Alcazar : Hyundai Motors ने भारतात त्यांची 7 सीटर SUV Hyundai Alcazar लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही कार लाँच झाल्यापासून लोकांच्या ती पसंतीस उतरत आहे. किंमत किती आहे Hyundai ने गेल्या वर्षी जूनमध्ये Alcazar SUV लाँच (Launch) केली होती, ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे. प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर या तीन ट्रिममध्ये … Read more