New Electric Car : बाजारात दाखल होणार ‘ही’ परवडणारी इलेक्ट्रिक कार ! किंमत असणार 10 लाखांपेक्षा कमी; रेंज पाहून व्हाल थक्क
New Electric Car : भारतीय ऑटो बाजारातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये 2023 मध्ये काही दमदार इलेक्ट्रिक कार्स लाँच होणार आहे. जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त फीचर्ससह जबरदस्त रेंज देऊ शकतात. यातच तुम्ही देखील येणाऱ्या काळात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात लवकरच MG मोटर देशातील सर्वात लहान … Read more