भारतातील सर्वात स्वस्त EV वर जबरदस्त सूट, ऑफर फक्त ‘या’ तारखेपर्यंत
MG Comet EV | JSW MG Motor India ने एप्रिल 2025 साठी त्यांच्या कार्सवर खास सूट जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात मोठा फोकस आहे MG Comet EV वर, जी सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक कार मानली जाते. कंपनीने 2024 आणि 2025 मॉडेल वर्षांनुसार वेगवेगळ्या डिस्काउंट स्कीम्स दिल्या असून ग्राहकांना याचा लाभ घेण्याची उत्तम संधी … Read more