MG Motor कंपनीच्या ‘या’ कार आजपासून महाग झाल्यात, 89 हजारापर्यंत वाढल्यात किमती !
MG Motor Price Hike : आजपासून एमजी मोटर कार महाग झाल्या आहेत. यापूर्वी, एमजीने जानेवारीत त्याच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या आणि आता किंमती पुन्हा वाढविण्यात आल्या आहेत. म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन्ही महिन्यांमध्ये एमजी मोटर्स कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे मात्र ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. कंपनीने सलग दुसऱ्यांदा वाहनांच्या … Read more