MG Motors India : सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार! 230 किमी मायलेजसह मिळतात भन्नाट फीचर्स

MG Motors India : इंधनाच्या किमती वाढत असल्याने ग्राहक आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याला पसंती देत आहेत. अशातच MG मोटर्सने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. कंपनीची लवकरच MG Comet EV ही कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालताना दिसेल. तसेच लाँच झाल्यानंतर कंपनीची ही कार इतर कंपन्यांना कडवी टक्कर देऊ शकते. कंपनी यात 230 किमी … Read more