फॉर्च्यूनरला विसरा भारतीय कार बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘ही’ नवीन कार ! लॉन्च होण्याआधी समोर आली मोठी माहिती, पहा….

MG Upcoming Car

MG Upcoming Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कार मार्केटचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. आता भारतात सेडान ऐवजी SUV कार्सला अधिक मागणी आली आहे. एसयूव्ही कार असावी अशी तुमचीही इच्छा आहे ना ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. ज्या लोकांना नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांना लवकरच भारतीय बाजारात एक नवीन ऑप्शन पाहायला … Read more