आता महाराष्ट्रात MH 59 ! ‘या’ नावाजलेल्या तालुक्याला मिळाला नवा आरटीओ क्रमांक
Maharashtra New RTO Number : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला MH 58 हा नवा आरटीओ क्रमांक मिळाला होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च 2025 मध्ये महाराष्ट्रात 58 वे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले आणि हे कार्यालय मीरा-भाईंदर येथे सुरू झाले होते. म्हणजेच मीरा-भाईंदरला एमएच 58 हा आरटीओ क्रमांक मिळाला. दरम्यान आता राज्यातील एका … Read more