Mhada चा धमाका ; नवी मुंबईत फक्त 14 लाखात घरं मिळणार ! 5,590 रुपयात रुपये डिपॉजिट, बुकिंग झाली सुरु

Mhada News

Mhada News : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत घरं घेणं ही सामान्य लोकांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मुंबईतील घरांच्या किमती या सातत्याने वाढत आहेत. हेच कारण आहे की सर्वसामान्य जनता मुंबईबाहेर आपल्या हक्काच्या आशियानाच्या शोधात आहे. मुंबई बाहेर घर घेणाऱ्यांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक जण नवी मुंबई परिसरात देखील घर खरेदी … Read more

सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

Mhada News

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब … Read more

MHADA Housing Lottery : स्वतःच घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा १३ हजार पेक्षा जास्त घरांची विक्री करणार

स्वतःच घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असत. स्वतःच घर घेण्यासाठी अनेकजण दिवसरात्र कष्ट करत असतात. मात्र सध्या वाढलेल्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना घर घेणं शक्य होत नाही. मात्र आता घर खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा १३ हजार पेक्षा जास्त घरांची विक्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकण गृहनिर्माण … Read more