म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरातील घरांसाठी म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर, केव्हापासून सुरू होणार अर्जप्रक्रिया ?
Mhada News : महाराष्ट्रात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांसाठी घर घेणे मोठे मुश्किल बनले आहे. तथापि, म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. यामुळे, अनेकजण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुम्हीही म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी … Read more