Mi Fan Festival Sale : धमाकेदार सूट ! स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर बंपर ऑफर; पहा कुठे लागलाय सेल…
Mi Fan Festival Sale : तुम्हीही Mi इलेट्रॉनिक वस्तूंचे फॅन असताल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Mi च्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. Mi ने मोठा फेस्टिवल सेल लावला आहे. यामध्ये तुम्ही स्मार्टफोन वर देखील पैशांची बचत करू शकता. Xiaomi ने No.1 Mi Fan Festival सेलची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान, … Read more