Mi TV 5X : 24,999 रुपये नव्हे तर अवघ्या 9,499 रुपयांना खरेदी करता येतोय Xiaomi चा शानदार टीव्ही, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Mi TV 5X : सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक स्मार्ट टीव्ही खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या मार्केटमध्ये नवनवीन स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. अशातच जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता … Read more