Cheapest Electric Car : अर्ध्या तासाच्या चार्जमध्ये आठवडाभर चालणारी स्वस्त इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च! हजारो लोकांनी केली बुकिंग
Cheapest Electric Car : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. तसेच भारतामध्ये देखील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार, बाईक्स आणि स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार न परवडण्यासारखे झाल्याने अनेकजण सध्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक … Read more