Microsoft Windows : अर्रर्र! मायक्रोसॉफ्ट करत आहे आणखी एक खास सेवा बंद, ‘या’ दिवसापासून करता येणार नाही डाउनलोड
Microsoft Windows : मायक्रोसॉफ्ट ही एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Windows 7 आणि Windows 8/8.1 साठी Chrome सपोर्ट बंद केला आहे. अशातच या कंपनीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे याचा वापरकर्त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कंपनीच्या या निर्णयामुळे विंडोज 10 होम आणि प्रो डाउनलोड 31 जानेवारी 2023 पर्यंत … Read more