Multibagger Stocks : गुंतवणूकदारांच्या ‘या’ शेअर्सने 1 लाख रुपयांचे केले 1.57 कोटी, पहा शेअरबद्दल…

Multibagger Stocks : आज एका मिडकॅप स्टॉकबद्दल (midcap stocks) बोलणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना (investors) श्रीमंत केले आहे. सेरा सॅनिटरीवेअर (Serra Sanitaryware) ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी (investors) मल्टीबॅगर ठरली आहे. Cera Sanitaryware चे शेअर्स बुधवारी 4.19% वाढून 5560 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 17.81% वाढ झाली आहे. गेल्या 15 वर्षात या समभागाने आपल्या … Read more