Mileage Bike : भन्नाट आणि स्वस्त बाईक ! 100KM मायलेज आणि तुमच्या बजेटमधील स्वस्त बाईक; जाणून घ्या सविस्तर…
Mileage Bike : तुम्हाला तुमच्या बजेट आणि जास्त मायलेज देणारी बाईक खरेदी करायची आहे आणि ती तुम्हाला शोधून सापडत नसेल तर तुम्हाला आज अश्या बाईक बद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हालाही खरेदी करू वाटतील. इंधनही कमी लागेल आणि पैशांची बचत देखील होईल. बजाज प्लॅटिना ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम मोटारसायकलींपैकी एक आहे. प्लॅटिना रेंजमध्ये … Read more