Milk Production Tips : गाय किंवा म्हैस कमी दुध देते का? अहो मग चिंता नको! करा ‘हे’ उपाय आणि वाढवा दुध उत्पादन क्षमता

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Milk Production : जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात तसेच आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालन करीत आहेत. आपल्याकडे पशुपालन मुख्यता दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) केले जात असते. पशुपालन या शेती पूरक व्यवसायामुळे शेतकरी बांधवांचे (Farmers) उत्पन्न निश्चितच वाढले आहे. बहुतांशी पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) दूध उत्पादनासाठी … Read more