Milk Rate Hike : दूध दरात पुन्हा वाढ ! उद्यापासून हा नवा दर लागू होणार…
Milk Rate Hike : दूध दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून दुधाचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. मदर डेअरीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून नवीन दराने दूध खरेदी करावे लागणार आहे. मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर टोकनयुक्त दुधाच्या … Read more