हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार ! हे आहे महत्वाचे कारण
नुकतीच थंडी सुरू झाली असून आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जातो. हिवाळ्यात अनेकांची पचनक्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आहार तज्ज्ञांकडून पोषक आणि पौष्टिक आहाराचा सल्ला दिला जातो. दरवर्षी हिवाळ्यात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते; मात्र यंदा पावसाअभावी बाजरीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे बाजरीचा भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या हिवाळ्यात बाजरीची … Read more