Til Farming: तिळाची लागवड करून शेतकर्यांना मिळू शकतो लाखोंचा नफा! अशा प्रकारे करा तिळाची पेरणी….
Til Farming: भारतात तेलबियांचे उत्पादन (Production of oilseeds) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अल्पावधीत हा चांगला नफा शेतकऱ्यांना दिला जातो. तेल बनवण्यासाठी तिळाचा जास्त वापर केला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये तिळाची लागवड (Cultivation of Sesame) केली जाते. तिळाची पेरणी कधी … Read more