Ration card Latest Update : शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! आजच करा हे काम अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Ration card Latest Update : शिधापत्रिका (Ration Card) धारकांसाठी मोठी बातमी आहे. तुम्ही तुमची शिधापत्रिका अजूनही आधार कार्डसोबत (Aadhar Card) लिंक केले नसेल तर आजच हे काम पूर्ण करा. केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation one Ration Card) योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना मोफत धान्याचा (Free Grain) लाभ मिळत आहे. रेशनकार्डशी आधार कार्ड … Read more

Onion prices : कांद्याची चिंता मिटली! शेतकऱ्यांसाठी आता सरकारने उचलले मोठे पाऊल

Onion prices : देशात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. मात्र याबाबत सरकारने अप्रतिम व्यवस्था केलेली आहे. या आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये कांद्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) 2.5 लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करण्याचा … Read more

Tomato Prices: टोमॅटोचे भाव ऐकून तुम्ही पण व्हाल लाल, या शहरांतील भाव भिडले गगनाला…

Tomato Prices: पुरवठ्यातील अडचणींमुळे गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी ही नवी समस्या निर्माण झाली आहे. मेट्रो शहरां (Metro cities) मध्ये टोमॅटोचा किरकोळ दर 77 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याच वेळी देशातील काही शहरांमध्ये, त्याच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोलकाता सर्वात महाग – ग्राहक … Read more