Trending News Today : मांजरीमुळे मालकीण झाली लखोपती ! कोर्टाने दिले इतके लाख रुपये देण्याचे आदेश
Trending News Today : मांजर किंवा कुत्र्यामुळे कोणी करोडपती किंवा लखोपती झालेली तुम्ही ऐकले आहे का? पण अशीच एक घटना घडली आहे. एक मांजरीमुळे (Cat) तिची मालकीण लखोपती झाली आहे. या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. हे प्रकरण अमेरिकेतील (America) वॉशिंग्टनमध्ये समोर आले आहे. काही लोकांनी एका मांजरीवर आरोप केला होता … Read more