Aadhar Card : आधार कार्डवरील फोटो आणि मोबाईल नंबर बदलायचाय? जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट?
Aadhar Card : आधार कार्ड आता सगळीकडे अनिवार्य झाले आहे. मात्र ज्या वेळी केंद्र सरकारकडून (Central Goverment) आधार कार्ड बनवली गेली तेव्हा अनेकांच्या आधार कार्ड मध्ये चुका (Missed) झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांची कामे रखडली आहे. पीएम किसानसाठी ई-केवायसी असो किंवा ई-श्रमसाठी नोंदणी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा (Government scheme) लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आधार … Read more