जिओची चलती, व्होडाफोन आयडियाला गळती, काय सांगतोय ‘ट्राय’ चा अहवाल?

Mobile Networks:दूरसंचार क्षेत्रावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात टीआरएआय ने कालच मे २०२२ मधील स्थितीचा अहवाल सादर केला आहे. त्यावरून भारतातील मोबाईल सेवेचे चित्र समोर आले आहे.या अहवालानुसार रिलायन्स जिओने या महिन्यात ३१ लाख ११ हजारांहून अधिक ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ ४०.८७ दशलक्ष ग्राहकांसह दूरसंचार क्षेत्रात प्रथम … Read more