फोनवर १ तासांपेक्षा जास्त वेळ घालवल्यास काय होत ? समोर आली धक्कादायक माहिती

Mobile Screen Time : स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांचा वापर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लोकांना काही मिनिटांसाठीही फोनशिवाय राहणे कठीण वाटते. अनेकांना सतत सोशल मीडियावर राहण्याची आणि सतत स्क्रीनकडे पाहण्याची सवय लागली आहे. मात्र, अति स्क्रीन टाइममुळे दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. १ तासांपेक्षा जास्त मोबाईल … Read more